Atul Kulkarni | अतुल बनला लेखक! | Aamir Khan | Rang De Basanti | Upoming Movie

2019-03-16 2

अभिनेता अतुल कुलकर्णी आता चित्रपट लेखनाची जबाबदारी घेणार आहे. अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचं लेखन अतुल कुलकर्णी करणार आहे.